Ank Ninad
‘पुस्तक’ आणि ‘अंक’ यातला फरक म्हणजे पुस्तक ही एकाच लेखकाची एकसंध कलाकृती असते, तर अंक हा अनेकविध लेखकांच्या, कवींच्या आणि व्यंगचित्रकारांच्या कलाकृतींनी नटलेला-सजलेला असतो. दिवाळी अंक हा तर दिवाळीच्या फराळासारखाच अनेक जिन्नसांनी भरलेला, एक खुसखुशीत असा साहित्यप्रकार मानला जातो. त्यामुळे दिवाळी इतकीच दिवाळी अंकाचीही लोकं आतुरतेने वाट पाहत असतात. आजकाल अवांतर वाचन कमी झाल्याची खंत …